महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाटण्यात मेट्रोच्या क्रेनला धडकली रिक्षा, 7 ठार

06:46 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाटणा

Advertisement

बिहारच्या पाटणा येथे मंगळवारी सकाळी एक रिक्षा मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी व्रेनला धडकली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाने मेट्रोच्या कार्यात सामील क्रेनलाच टक्कर मारली होती. या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article