महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रेवंथ रेड्डी होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री

08:05 PM Dec 05, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

 

Advertisement

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ते गुरुवारी 7 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. लंगणामध्ये काँग्रेसची सत्ता येण्यामध्ये रेवंथ रेड्डी यांचे महत्त्वाचे योगदान होते.

Advertisement

तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पराभूत करून घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले आहे. विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार ? याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. अखेर काँग्रेसने रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना पहिल्यापासून मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते.पण आता रेड्डी यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
cheafministerCMrevant redditelngama
Next Article