कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवृत्त प्राचार्य डॉ. द. रा कळसुळकर यांचे निधन

04:37 PM Sep 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. द. रा कळसुळकर यांचे बुधवार १० सप्टेंबर रोजी निधन झाले . ते ९२ वर्षांचे होते. सामाजिक कार्यकर्ते अवधूत कळसुळकर यांचे ते वडील होत . डॉ. कळसुळकर यांच्या पश्चात पत्नी , मुलगा ,मुलगी , सून , जावई , नातवंडे असा परिवार आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article