महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीला प्रतिसाद

09:50 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी, प्यास फाऊंडेशन आणि जायन्टस ग्रुप ऑफ बेळगाव परिवाराच्या वतीने आयोजित पाणी वाचवा, जीवन वाचवा स्केटिंग रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवावेस  स्विमिंग पूल स्केटिंग रिंक ते साई बाबा मंदिर टिळकवाडी बेळगावपर्यंत सुमारे 200 खेळाडू या रॅलीत 4-16 वर्षांच्या वयोगटातील स्केटरनी सहभाग घेतला होता. एकूण 2 किमी अंतर पुर्ण करत  पाणी वाचवा जीवन वाचवा जनजागृती करणारी या रॅलीतून लोकांमध्ये संदेश देण्यात आला.  या रॅलीला प्यास फाऊंडेशन अध्यक्ष बेळगावचे  डॉ. माधव प्रभू, नितीन जाधव, राजू माळवदे फेडरेशनचे सदस्य यांचे हस्ते सुरवात करण्यात आली. यावेली जायटस ग्रुप ऑफ बेळगाव परिवार अध्यक्ष विजयकुमार खोत, प्रवीण त्रिवेदी, राम घोरपडे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विशाल वेसणे, तुकाराम पाटील, जौफ माडीवाले, सक्षम जाधव, सागर चौगुले, बेळगाव रोलर अकादमीचे स्केटर आनी पालक वर्ग मोठ्या संख्यने उपस्थीत होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article