For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ichalkaranji | इचलकरंजीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद

02:02 PM Mar 17, 2026 IST | NEETA POTDAR
ichalkaranji    इचलकरंजीकरांनो पाणी जपून वापरा  मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद
Advertisement

                        इचलकरंजीत पाणीपुरवठा तात्पुरता बंद

Advertisement

इचलकरंजी : विविध दुरूस्तीच्या कारणावरून इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा मंगळवार १७ रोजी सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत शुद्ध जलउपसा केंद्र बंद ठेवावे लागणार आहे.

Advertisement

दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूवर्वत करण्यात येणार आहे. तरी शहरवासियांनी त्यांच्या जवळचा पाणीसाठा जपून वापरावा, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.