पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत 7 ऑक्टोबर रोजी
04:44 PM Sep 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
Advertisement
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण काढल्यानंतर आता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत मंगळवार दि. 7 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या समक्ष काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
Advertisement
Advertisement