For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमिनीच्या जीर्ण नकाशाचे दप्तरी रेकॉर्ड सुस्थितीत करा

जमिनीच्या जीर्ण नकाशाचे दप्तरी रेकॉर्ड सुस्थितीत करा
Advertisement

माजगाव ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

माजगांव गावातील जमिनीचे जीर्ण झालेले नकाशाचे दप्तरी रेकॉर्ड सुस्थितीत करावे यासाठी माजगांव ग्रामस्थ गुरुवारी तहसीलदार कार्यालय येथे उपोषणास बसले. या उपोषणात जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत , माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत , विद्यमान पंचायत समिती सदस्य जितू गावकर , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत , माजी सरपंच दिनेश सावंत, चंद्रकांत कासार आधी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.