For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रख्यात ज्योतीषशास्राचे अभ्यासक लक्ष्मण जगताप यांचे निधन

12:55 PM Nov 16, 2023 IST | अनुजा कुडतरकर
प्रख्यात ज्योतीषशास्राचे अभ्यासक लक्ष्मण जगताप यांचे निधन
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

प्रख्यात ज्योतिष व वास्तू शास्त्राचे अभ्यासक लक्ष्मण उर्फ दादा हरिश्चंद्र जगताप (वय ८३ ) यांचे गावराई येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने काल निधन झाले. अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे , एक मुलगी , भावजई , पुतणे ,पुतणी , सुना नातवंडे असा परिवार आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.