For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासकिलवाडा श्री देव महापुरुष देवस्थान येथे आज धार्मिक कार्यक्रम

11:54 AM Apr 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
खासकिलवाडा श्री देव महापुरुष देवस्थान येथे आज धार्मिक कार्यक्रम
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी 

Advertisement

सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा गोठण येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे सालाबादप्रमाणे शनिवार ५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता संगीत सुश्राव्य भजन, रात्री ९:३० वाजता महापुरुष दशावतार नाट्य मंडळ (गोठण) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महापुरुष कला क्रिडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.