For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेवाड येथे १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम

04:08 PM Jan 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मळेवाड येथे १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळेवाड जकात नाका येथील गणेश मंदिरात श्री गणेश मित्रमंडळ आयोजित शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी ८:०० ते दु. १: ०० वा.गणहोम विधान अनुष्ठान व धार्मिक विधी, श्रींच्या मूर्तीवर अभिषेक ,आरती, गाऱ्हाणी , दु.१:०० ते ३:०० महाप्रसाद,दु ३:०० ते ५:०० फुगडी, भजने सायं.७:०० वा. भावई पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ,धामापूर यांचा महान पौराणिक " ब्रह्माक्ष उद्धार " हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गणेश मित्रमंडळ,मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.