महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेलिगेअर उभारणार 300 कोटी रुपये

07:00 AM Sep 23, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कार्यकारी अध्यक्षा रश्मी सलुजा यांची माहिती : व्यवसाय वाढीसाठी रक्कम वापरणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

रेलिगेअर एंटरप्रायझेस लिमिटेड आगामी काळात आपल्या वैद्यकीय विमा व्यवसायासाठी 300 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे.

यासंबंधीची माहिती कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा रश्मी सलुजा यांनी दिली आहे. 2020 मध्ये केदारा कॅपिटलमार्फत समभागाच्या माध्यमातून 56  कोटी रुपये कंपनीने उभे केले आहेत. इतर मार्गानेही सुमारे 570 कोटी रुपये उभे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कुठे वापरणार रक्कम

ब्रोकिंग व्यवसाय वाढीसाठी या निधीचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त काही रक्कम ही बिगर बँकिंग वित्त संस्थेसाठीही खर्चली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article