For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृतपाल सिंहला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

06:11 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमृतपाल सिंहला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तुरुंगात कैद कट्टरवादी अमृतपाल सिंहची लोकसभा खासदार म्हणून झालेल्या निवडीच्या विरोधात दाखल याचिका फेटाळली आहे. अमृतपाल हा पंजाबच्या खडूरसाहिब मतदारसंघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आला आहे. अमृतपाल सध्या आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद आहे. अमृतपालने यापूर्वी एनएसए अंतर्गत कोठडी वाढविण्याच्या पंजाब सरकारच्या निर्णयाला आव्हान देत मुक्ततेची मागणी केली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.