For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्सचा समभाग तेजीवर स्वार

06:35 AM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्सचा समभाग तेजीवर स्वार
Advertisement

मुंबई  :

Advertisement

मार्च हा महिना भारतीय शेअर बाजारासाठी खूप नुकसानकारक ठरला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे तिसऱ्या  आठवड्यात शेअर बाजारावर दबावाचे वातावरण कायम होते. असे असतानाही दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग आता तेजीवर स्वार होताना दिसतो आहे. शुक्रवारी कंपनीचा समभाग तीन टक्के वाढत 1430 रुपयांवर पोहोचला होता. कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली गेल्यामुळे रिलायन्सला याचा फायदा झाला. हार्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित जहाजांना बाहेर काढण्यासाठी विविध देशांनी संमती दर्शविली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.