महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिलायन्सचा समभाग नीचांकी स्तरावर

07:00 AM Sep 30, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : स्मार्टफोनसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घसरणीचा कल दिसून आला आहे. कंपनीचा समभाग सहा महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवडाभरामध्ये हा समभाग 7 टक्क्मयांपर्यंत खाली आला आहे. गुरुवारी कंपनीच्या समभागाचा भाव बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 2315 रुपयांवरती व्यवहार करत होता. 9 मार्च 2022 नंतर इतक्मया नीचांकी स्तरावर समभाग पुन्हा आला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article