रिलायन्सचा समभाग 16 महिन्यांच्या उच्चांकावर
06:43 AM Nov 26, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
शेअर बाजारातील भांडवलाच्या बाबतीत आघाडीवरची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाच्या भावाने सोळा महिन्यांच्या उच्चांकावर झेप घेतली आहे. एक महिन्यामध्ये समभाग 8 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचा समभाग बीएसईवर एकावेळी 1560 रुपयांवर पोहोचला होता. 19 जुलै 2024 नंतर रिलायन्सचा समभाग सध्याला उच्चांकावर कार्यरत आहे. 8 जुलै 2024 रोजी कंपनीचा समभाग 1608 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. गेल्या एक महिन्यात समभाग 8 टक्के वाढला आहे. कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये समभाग 27 टक्के वाढला आहे.
Advertisement
Advertisement
Next Article