For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकवली शहराच्या विकास प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदवा

02:41 PM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कणकवली शहराच्या  विकास प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदवा
Advertisement

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आवाहन

Advertisement

कणकवली :

कणकवली शहराचा नवीन विकास प्रारूप आराखडा नगरपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या प्रारूप आराखड्यावर हरकती, आक्षेप घेण्याची मुदत 27 मार्चपर्यंत असून नागरिकांनी वेळेत आपल्या हरकती सिंधुदुर्गनगरी नगररचनाकार कार्यालय, कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.