महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुधारककार पत्रकारिता पुरस्कार दिपक प्रभावळकर यांना जाहीर

04:03 PM Jul 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Deepak Prabhavalkar
Advertisement

कराड प्रतिनिधी

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पत्रकारिता पुरस्कार "तरुण भारत"चे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. सोमवार 15 जुलै रोजी याचे वितरण माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. नितीन बानूगडे पाटील आदींच्या हस्ते कराड येथे होणार आहे.

Advertisement

येथील इंद्रधनु फाउंडेशनच्या वतीने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यांत दीपक प्रभावळकर यांच्यासह सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे, मुंबईच्या सोनाली शिंदे, सामनाचे गजानन चेणगे यांनाही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्यावतीने यंदा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ संपादक मधुकर भावे यांना बहाल करण्यात आला आहे. या घोषणा फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी कराड येथे केल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
Deepak PrabhavalkarReformer Journalism Awardsatara news
Next Article