माँटेकार्लोच्या समभागाची विक्रमी उंची
07:00 AM Jul 15, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : कपडय़ांच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी माँटेकार्लो फॅशन्सचा समभाग शेअर बाजारात नवी उंची गाठताना दिसतो आहे. पहिल्या तिमाहीत विक्रीत झालेल्या वाढीचा परिणाम शेअर बाजारात समभागावर दिसला आहे. कंपनीचा समभाग गुरुवारी बीएसईवर 7 टक्के वाढीसह 840 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या आठवडय़ाभरात कंपनीचा समभाग जवळपास 16 टक्के इतका वधारल्याचे दिसले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article