राशी भविष्य शनिवार, दि.30 मे 2026
06:11 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: लांबचे प्रवास टाळा, मूड बहारदार असेल.
Advertisement
वृषभ : मदत करण्यात सहभाग दर्शवा. आनंद मिळेल
मिथुन : कुटुंबात सर्वांची मने सांभाळा. व्यक्तिमत्व सुधारा.
Advertisement
कर्क : भावना दुखावल्या जातील असे वर्तन नको.
सिंह : खासगी गोष्टी गुपितच ठेवा. आरामाची गरज आहे.
कन्या : योग साधना फायदेशीर ठरेल. स्वप्नपूर्ती.
तूळ : व्यावसायिकांचे स्वप्न सत्यात उतरेल.
वृश्चिक : कधीकधी लहानांचा सल्ला घ्या, उधारी नको.
धनु: मन:शांतीसाठी क्रिएटिव्ह कामात स्वत:ला गुंतवा.
मकर : नवीन ठिकाणे पाहण्यास जा.
कुंभ : बौद्धिक क्षमता दुबळेपणावर मात करेल.
मीन: वादविवाद नको. मूड सांभाळा. धनप्राप्तीची संधी.
Advertisement