कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रत्नागिरीतील सांस्कृतिक कार्यक्रमात राजापूर नगरपरिषदेची छाप

03:53 PM Jan 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

राजापूर : 

Advertisement

नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात राजापूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली. तर मुख्याधिकारी तुषार बाबर, अमित पोवार व संदेश जाधव यांची समूहगीत गायनात कोकण विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

Advertisement

हा कार्यक्रम रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह व क्रीडा प्रकार दापोली येथे पार पडला. यामध्ये न. प. मुख्याधिकारी तुषार बाबर व कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रकारात २०० मीटर धावणेत सौरभ जाधव यांनी तृतीय क्र. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक गायनामध्ये संदेश जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकवला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article