कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘राजा शिवाजी’ संघ करणार बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

10:28 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग स्पर्धा बेंगलोर येथील चिक्कनहळळी मैदानावर 1 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत साखळी पद्धतीप्रमाणे खेळविले जाणार आहेत. बेळगाव जिल्ह्याचा संघ  राजा शिवाजी संघ बेळगावचे प्रतिनिधित्व करणार आहे एआयसीसीच्या सचिव व माजी आमदार अंजली निंबाळकर हे राजा शिवाजी संघाच्या मुख्य प्रायोजक आहेत. या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर 10 षटकांचे सामने खेळविले जाणार आहेत. या संघात जिह्यातील अनेक स्थानिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. किरण पाटील हे संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक तर संघात प्रशांत निळकंठाचे, अभिजीत कुट्रे, प्रसाद नाकाडी, गणेश किरकसाली,किरण तरळेकर, अनिकेत लोहार, संतोष सुळगे-पाटील, शफिक गोरलकोप, नरेंद्र मांगुरे, अभिषेक देसाई, चंदन तळवार, रब्बानी दफेदार, राहुल कुडचे, श्रेयस मातीवड्डर, संतोष महाजन, प्रवीण कळ्ळे, आकाश असलकर यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article