For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गँगवाडीत दारू अड्ड्यावर छापा

01:04 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
गँगवाडीत दारू अड्ड्यावर छापा
Advertisement

बेळगाव : बेकायदा दारू विकणाऱ्या गँगवाडी येथील एका अड्ड्यावर छापा टाकून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. माळमारुती पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. डॉन मेताजी चौगुले, राहणार गँगवाडी हा पोलिसांनी छापा टाकताच फरारी झाला आहे. माळमारुतीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. यु. हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या अड्ड्यावरून 4790 रुपयांचा दारूसाठा व 5 हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण 9790 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. डॉनवर कर्नाटक अबकारी कायदा कलम 32 व 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.