महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हाथरस पीडितांना भेटणार राहुल गांधी

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे नारायण साकार हरि उर्फ सूरजपाल सिंह याच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत सरकार जबाबदारीपासून पळ काढू शकत नसल्याचे म्हटले आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे हाथरस येथे जात पीडितांची भेट घेणार आहेत. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. हाथरस येथे दु:खद घटना घडली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे हाथरस येथे जात लोकांना भेटतील असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article