For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुढील महिन्यात राहुल गांधी विदेश दौऱ्यावर

06:26 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
पुढील महिन्यात राहुल गांधी विदेश दौऱ्यावर
Advertisement

इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशियाला देणार भेट

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे 9 डिसेंबर रोजी विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या देशांचा ते दौरा करणार आहेत. राहुल गांधी यांचा हा विदेश दौरा 5 राज्यांसाठीची विधानसभा निवडणूक संपल्यावर होणार आहे.

Advertisement

इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशांचा दौरा ते करणार असल्याचे समजते. यादरम्यान सिंगापूर आणि मलेशियातील अनिवासी भारतीयांना ते भेटणार आहेत. तर इंडोनेशियातील मुत्सद्दी अधिकाऱ्यांना ते भेटतील. व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनाही राहुल गांधी भेटणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.