For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधी, खर्गे यांची पक्षनेत्यांसोबत बैठक

06:44 AM Mar 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधी  खर्गे यांची पक्षनेत्यांसोबत बैठक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात इतर नेत्यांसोबत बैठक घेतली. पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीती आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनातील मुद्द्यांसंबंधीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेचा तपशील कोणत्याही नेत्यांकडून सविस्तरपणे उघड करण्यात आला नसला तरी येत्या महिन्यात विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचाराची रणनीती सदर बैठकीत आखण्यात आल्याचे समजते.

Advertisement
Advertisement
Tags :

.