महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खिंडी- व्हरवडे ते गैबी घाट रस्त्याच्या कामासाठी उद्यापासून 10 दिवस बंद

06:13 PM Aug 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
Radhanagari Khindi- Varwade
Advertisement

कोल्हापूरहून राधानगरीकडे येणारी वाहने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहणार

राधानगरी/प्रतिनिधी

परिते- गैबी राज्यमार्ग 197 रस्त्यावरील मोरीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवार दि 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत गैबी घाटातील (करंजफेन धबधबा) येथे पाईप बसवणेसाठी सदरचा रस्ता बंद करण्यात येणार आहे.

Advertisement

तरी कोल्हापूरकडून जाणारी राधानगरीकडे जाणारी वाहतूक गुडाळ, शिरोली, कुडूत्री , कसबा तारळे,पिरळ किंवा आमजाई व्हरवडे, शिरगाव मार्गे करण्यात आली आहे, यासाठी ठीकठिकाणी सूचना व माहिती फलक लावण्यात आले आहे, तसेच निपाणी कडून येणारी वाहतूक गैबी मार्गे सुरू राहणार आहे, तरी वाहतूकदार, प्रवासी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजीराव इंगवले यांनी केले आहे, या संबंधीत तहसीलदार ,पोलीस ठाणे,आगार व्यवस्थापक यांना माहिती दिली आहे

Advertisement

Advertisement
Tags :
Gabi Ghat roadRadhanagariRadhanagari Khindi- Varwade
Next Article