कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार निलेश राणेंना बळीचा बकरा कोण बनवतोय ?

03:14 PM Nov 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मंत्री नितेश राणेंचा सवाल

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

आमदार निलेश राणे यांना कोणीतरी बळीचा बकरा बनवत आहे. शिवसेनेचे कोकणातील नेते उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर हे निलेश राणेंचे का समर्थन करत नाहीत. असा सवाल व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांनी आपले मोठे बंधू आमदार निलेश राणेंची पाठराखण केली आहे. मालवण मध्ये निवडणुकीच्या काळात जी घटना घडली आणि त्यांच्यावर आता जो गुन्हा दाखल झाला आहे त्या पार्श्वभूमीवर श्री राणे यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपालिकांवर भाजपची सत्ता येणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले, बबन साळगावकर , मंदार कल्याणकर आदी उपस्थिती होते .

Advertisement
Tags :
#tarun bharat sindhudurg # nitesh rane# nilesh rane# marathi news #
Next Article