महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धा आजपासून

09:41 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आबा व हिंद क्लबच्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धाना शनिवार दि. 3 व रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात असून जलतरण तलाव सज्ज झाला आहे. सुमारे साडेतीनशे जलतरणपटू बेळगावसह, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, गोवा-पणजी तसेच बेंगळूर, हुबळी-धारवाड येथून अनेक नामांकित तसेच राष्ट्रीय विजेते जलतरणपटू भाग घेणार आहेत. विविध मान्यवरांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता उद्घाटन होईल असे स्पर्धा संयोजक एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांनी कळविले आहे. स्विमिंग पूलच्या प्रांगणात फूड स्टॉलची देखील सोय करण्यात आलेली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article