महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवगडात स्वरदीपोत्सव

10:53 AM Nov 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी/देवगड

Advertisement

स्वरऋतु निर्मित, दिपावलीच्या पूर्व संध्येला ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. स्वामी समर्थ मंगल कार्यालय देवगड येथे 'स्वरदीपोत्सव २०२३' हा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात मुंबई येथील सुप -सिध्द गायिका सौ. संपदा माने व रत्नागिरी येथील गायक अभिजीत भट यांच सुरेल गायन ऐकायला मिळणार आहे..

Advertisement

या कार्यक्रमासाठी वादक कलाकारांमध्ये संवादिनी-चैतन्य पटवर्धन, ऑर्गन वरद सोहनी, तबला अभिनव जोशी व सौरभ वेलणकर, कीबोर्ड हर्षद जोशी, तालवाद्या- हर्ष बोंडाळे, ध्वनी संयोजन उदयराज सावंत (रत्नागिरी), निवेदिका म्हणून सौ. पूर्वा पेठे या काम पाहणार आहेत. स्वस्ऋतुच्या या कार्यक्रमाचे आयोजनाचे दुसरे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा देवगड तालुक्यातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वरऋतुचे हर्षद जोशी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# devgad # diwali #
Next Article