प्रो लीग कुस्ती स्पर्धा जानेवारीत
06:38 AM Dec 07, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
Advertisement
प्रो लीग कुस्ती स्पर्धा 15 जानेवारीपासून येथील नोइडा इनडोअर स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 1 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये 20 देशांचे किमान 300 मल्ल सहभागी होणार आहेत.
Advertisement
या स्पर्धेमध्ये 6 संघांमध्ये प्रत्येकी 9 मल्लांचा समावेश असून त्यात 4 महिला मल्ल राहतील. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 5 भारतीय आणि चार विदेशी मल्लांना बोलीने विकत घेता येईल. या स्पर्धेमध्ये यावेळी महिलांच्या कुस्त्या खास आकर्षण राहतील.
Advertisement
Next Article