For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी द्वेष पसरवीत आहेत !

05:43 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी द्वेष पसरवीत आहेत
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात द्वेष पसरवित आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. प्रथम आपण या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती या पक्षाचा समाचार घेऊ आणि नंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करु, अशीही घोषणा त्यांनी केली. तेलंगणात एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी राज्यात काँग्रेस विजयी होईल अस विश्वास व्यक्त केला. तेलंगणात मुख्य स्पर्धा सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस यांच्यात आहे. आम्ही येथे भारत राष्ट्र समितीचा पराभव करणार आहोत.  विद्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान फुलविणार आहोत. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.