For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Tuljhapur : तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यास मारहाण

06:20 PM Jan 04, 2026 IST | NEETA POTDAR
tuljhapur   तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यास मारहाण
Advertisement

                               तुळजाभवानी मंदिरात अभिषेक रांगेवरून वाद

Advertisement

तुळजापूर : मंदिरात होणाऱ्या गैरप्रकाराबाबततक्रारी का देतो याचा राग मनात धरून तुळजाभवानी मंदिरात पुजारी विजय भोसले यांना मारहाण केल्याची तक्रार तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने यांना भोसले यांनी केली आहे.

२ जानेवारी रोजी पुजारी विजय भोसले तुळजाभवानी मंदिरात अभिषेक पूजा करण्यासाठी गेले होते. भक्त अभिषेक रांगेत सोडल्यानंतर रांग संथ गतीने सुरू होती. सुरक्षा रक्षक जनसंपर्क अधिकारऱ्यांच्या आदेशावरून पास नसताना भाविकांना सोडत होता.

Advertisement

भोसले यांनी सुरक्षा रक्षकास भाविकांना अभिषेक रांगेतून सोडू नको, असे असे म्हणल्यानंतर तेथे उभा असलेला ओंकार इंगळे याने भोसले यांना मारहाण केली.

Advertisement
Tags :

.