आदित्य बिर्ला ट्रान्स्पोर्टेशन अँड लॉजिस्टीक्स फंड सादर
06:06 AM Nov 08, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडने ट्रान्स्पोर्टेशन अँड लॉजिस्टीक्स फंड आणला असून तो 10 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. ही कंपनी वाहतूक व लॉजिस्टीक्सशी संबंधीत क्षेत्रात गुंतवणूक करते. ही एक ओपन एंडेड इक्विटी योजना आहे. वाहतूक आणि लॉजिस्टीक्स यात अनेक क्षेत्रे येतात. वाहने, वाहनांचे सुटे भाग या क्षेत्राचा समावेश असतो. लॉजिस्टीक्समध्ये बंदरे, गोदाम/पुरवठा साखळी, ई-कॉमर्स अशा क्षेत्रांचा समावेश होतो.
Advertisement
Advertisement
Next Article