For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या सेल्टॉसचे सादरीकरण

07:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
नव्या सेल्टॉसचे सादरीकरण
Advertisement

चेन्नई : किया इंडिया या ऑटो क्षेत्रातील कंपनीने आपल्या नव्या सेल्टॉस कार्सचे सादरीकरण नुकतेच केले आहे. नव्या कार्सचे सादरीकरण चेन्नईत एका कार्यक्रमात करण्यात आले. सदरच्या नव्या दाखल होणाऱ्या कारची किंमत एक्सशोरुम 10.99 लाख रुपये असणार आहे. सदरची गाडी 10 मोनोटोन रंगात सादर केली आहे. मॉर्निंग हेज व मॅग्मा रेड या दोन रंगातही गाडी सादर केली आहे. ग्राहकाची गरज व आवड लक्षात या गाडीत नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. ही नवी गाडी ग्राहकांना नक्कीच पसंत पडेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.