महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रवीण परब यांचा अर्ज छाननीत ठरला अवैध

12:34 PM Oct 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शेतकरी संघटनेला धक्का

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
शेतकरी संघटनांनी सावंतवाडी मतदारसंघात प्रवीण परब यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते परंतु छाननीत त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे . उमेदवारी अर्जाबरोबर दहा सुचक आवश्यक होते. परंतु त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत पाच सुचक होते . त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांना हा धक्का आहे. दरम्यान , निवडणुकी संदर्भात शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली होती. परंतु ,अर्ज अवैध ठरल्याने आमच्यासाठी तो धक्का आहे. आमच्या प्रयत्नावर पाणी फिरले असल्याचे सावंतवाडी दोडामार्ग बागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# news update # konkan update
Next Article