माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
03:42 PM May 07, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
इंडिया आघाडीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आपल्या तिरोडा गावातील मतदान केंद्रावर पत्नी अनुराधा भोंसले यांच्यासमवेत मतदान केले. भोसले यांनी महाविकास आघाडीतर्फे सावंतवाडी मतदारसंघात प्रचाराची खिंड लढवली होती .
Advertisement
Advertisement
Next Article