For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रताप कालकंद्रीकर हालगा श्री

10:01 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रताप कालकंद्रीकर हालगा श्री
Advertisement

उत्कृष्ट पोझर मोरेश देसाई, संकेत येळ्ळूरकर

Advertisement

बेळगाव : हालगा येथे कलमेश्वर व्यायाम शाळा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हालगा श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रताप कालकुंद्रीकर याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर हालगा श्री किताबाचा मानकरी ठरला. तर मोरेश देसाई, संकेत येळ्ळूरकर याने उत्कृष्ट पोझरचा बहुमान पटकाविला. हालगा येथे कलमेश्वर मंदीर येथे घेण्यात आलेल्या हालगा श्री जिल्हास्तरीय  शरीरसौष्ठव स्पर्धेत 70 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

हालगा स्पोर्ट्स क्लब 5 वे हालगा श्री निकाल पुढिल प्रमाणे :-

Advertisement

55 किलो - 1) अवनिश परिट (मेणशे फिटनेंश) 2) नितेश मजुकर (मेणशे फिटनशे) 3) आकाश निंगराणी (कार्पोरेंशन) 4) ज्ञानेंश्वर वाणी (बी स्टाँग) 5) रूतिक पंच्यापूर (मेणशे), 60 किलो - 1) गजानन गावडे (बी स्टाँग), 2) नितेश गोरल (कार्पोरेंशन), 3) सुनिल दिवटे (फिटनेश पावर), 4) राजु गडकरी (बिग मसल) 5), ओमकार पाटील (बिग मसल) 65 किलो - 1) ओमकार पाटील (युनिर्व्हल) 2) संतोष हुंदरे (मसल फिट) रितेश हणमंताचे 3) किशन संताजी (श्री समर्थ), 4) आदित्य मोरे  (बॉडी  बेशीक) 5)रितेश हणम्मंताचे  (बृडी वर्क) 70 किलो - 1) सुनिल भातकांडे (रॉयल फिट) 2) गणेश पाटील   (मोरया),  3) भरत तलवार  (अष्टेकर), 4) बसू कोंकरी (अष्टेकर), 5) मयुर मेणशे (मेणशे फिट), 75 किलो- 1) प्रताप कालकुंद्रीकर  (पॉलिहॅड्रोन), 2) संदिप पावले  (मॉडर्न)  3) रोहन केसरकर (एसएस फौंडेंशन)  4) राहुल हिरोजी  (युनिवर्स), 5) राघवेंद्र नाईक (मोरया).  80 किलो-  1) महेश गवळी (एसएसएस फौंडेशन), 2)राहुल कलाल  (मॉडर्न)  3) रवि गाडीव•र (बॉडी पावर), 4) मोरेश देसाई  (बी स्टाँग), 5) पृथ्वीराज कोलकार (बॉडी टोन). 80 किलो वरील -  1) सुजित शिंदे (फोर्स फिट), 2) अमर गुरव  (फोर्स फिट),  3) वेंकटेश किल्लेकर (मोरया). यानी विजेतेपद मिळविले.

बक्षिस वितरणप्रसंगी प्रसाद बसरीकट्टी, सदानंद बेळगोजी, सागर कामाण्णाचे, रेखा गणपती, रेणूका मन्नोळकर, किशोर चौगुले, लकी कुरंगी, भुजंग सालगुडे आदी मान्यवरांच्याहस्ते विजेत्या हालगा श्री स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू गौरवण्यात आले. यावेळी मारूती बेळगुचे, राकेश मोरे, मनोज बाळेकुंद्री, गोपी देसाई, प्रविण सामजी, आकाश बाळेकुंद्री, बबन संताजी, प्रकाश घोरपडे, आकाश सामजी, सुशांत बेळगोजी आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, सुनील राऊत, सुनील पवार, आकाश हुलीयार, सुनील अष्टेकर, हंगीरगेकर आदींनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.