बांदा जिल्हा परिषदेतून प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड
03:20 PM Jan 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
Advertisement
बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कामत यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
Advertisement
Advertisement