सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत
12:08 PM Mar 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
तर उपाध्यक्षपदी दादा साईल
Advertisement
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
उत्सुकता लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे बांदा जि.प. सदस्य प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे पावशी जि.प. सदस्य दादा साईल यांची वर्णी लागली आहे.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर दुपारी 3.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अधिकृत निवडीची घोषणा केली जाणार आहे.
Advertisement
Advertisement