सोमवारी मालवणात वीज पुरवठा राहणार खंडित
01:06 PM May 18, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
नागरिकांनी सहकार्य करावे ;महावितरणचे आवाहन
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
सोमवार दिनांक १९ मे रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी २ वाजेपर्यंत ३३/११ केव्ही.GIS उपकेंद्रामध्ये 5MVA T/F no 1 लिकेज आणि ऑईल फिल्टरेशनचे काम होणार आहे.त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे . यावेळात GIS सबस्टेशनवरुन बाहेर पडणारे ११ केव्ही.दांडी ,बाजार,रेवतळे व वायरी हे आउटगोइंग फिडर बंद राहतील याची सर्व ग्राहकांनी याची कृपया नोंद घ्यावी. मालवण महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन मालवणचे महावितरण सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article