महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहराच्या बहुतांश भागात आज काहीकाळ वीजपुरवठा खंडित

12:37 PM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वडगाव 110 केव्ही विद्युतवाहिनीत बिघाड झाल्याने समस्या

Advertisement

बेळगाव : वडगाव येथील 110 केव्ही विद्युतवाहिनीत बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा गुरुवार दि. 22 रोजी काही तासांसाठी खंडित केला जाणार आहे. पहाटे 6 ते सकाळी 9 यावेळेत वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तुटलेली विद्युतवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार असल्याने नेहरुनगर, रेल्वेस्टेशन, श्रीनगर, सदाशिवनगर, कणबर्गी, काकती व बाळेकुंद्री या उपकेंद्रांतून वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन  हेस्कॉमने केले आहे.

Advertisement

शहराच्या उत्तर भागातील वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, केएलई परिसर, विनायकनगर, ज्योतीनगर, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, एपीएमसी रोड, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कंपाऊंड, पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, महानगरपालिका, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टी. व्ही. सेंटर, पी अॅण्ड टी कॉलनी, हनुमाननगर, मुरलीधर कॉलनी, जिनाबकुळ परिसर, कोल्हापूर सर्कल, नेहरुनगर, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, शिवबसवनगर, अशोकनगर, कुमारस्वामी ले-आऊट, सारथीनगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, बुडा ले-आऊट, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मी टेकडी पाणीपुरवठा, हिंडलगा गणपती परिसर, महाबळेश्वरनगर, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, केएचबी कॉलनी,

ऑटोनगर, कणबर्गी औद्योगिक वसाहत, रामतीर्थनगर, अलारवाड, सुवर्णसौध परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्याचबरोबर शहराच्या दक्षिण भागातील मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, नेहरु रोड, सावरकर रोड, रॉय रोड, रानडे रोड, आगरकर रोड, हिंदूनगर, राणा प्रताप रोड, गोवावेस, गुड्सशेड रोड, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, बसवेश्वर सर्कल, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, स्वामी कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड, जुने बेळगाव, खासबाग, बाजार गल्ली, मारुती गल्ली या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article