विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
10:36 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : दुऊस्तीच्या कारणास्तव विविध भागात रविवार दि. 11 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. सुवर्णसौध लाईन-2, संभाजीनगर, गणेश कॉलनी, केशवनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, ऩाझर कॅम्प, कारभार गल्ली, रामदेव गल्ली, दत्त गल्ली, भारतनगर पहिला ते 6 वा क्रॉस, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, उज्ज्वल गल्ली, नाका कॉलनी, मंगाईनगर, कलमेश्वरनगर, कल्याणनगर, मलप्रभानगर, वझे गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, टीचर्स कॉलनीचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
Advertisement
Advertisement