विविध भागात रविवारी वीजपुरवठा खंडित
त.भा. प्रतिनिधी/ बेळगाव
वीजवाहिन्यांची तपासणी व देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने विविध भागात रविवार दि. 23 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, शिवबसवनगर, गँगवाडी, आयोद्ध्यानगर, सुभाषनगर, पोलीस कमिशनर ऑफिस परिसर, पोलीस क्वॉर्टर्स शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ परिसर, रेलनगर, आंबेडकरनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड परिसर, रोहन रेसिडन्सी, कोल्हापूर सर्कल परिसर, रामदेव परिसर, नेहरुनगर परिसर, ऑक्झिलरी, कुमारस्वामी लेआऊट, सारथीनगर, हनुमाननगर, टीव्ही सेंटर, बॉक्साईट रोड परिसर, सह्याद्रीनगर, जयनगर, विजयनगर, लक्ष्मीटेक, महाबळेश्वरनगर.
काही भागात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत
जैन इंजिनिअरिंग, जिनेश्वर इंडस्ट्रीज परिसर, राणी चन्नम्मानगर, सुभाषचंद्रनगर, वसंतविहार कॉलनी परिसर, उद्यमबाग पोलीस ठाणे, अनगोळ परिसर, चेंबर ऑफ कॉमर्स रोड, सर्वोदय कंट्रोल, कामाक्षी इंजिनिअरिंग परिसर, हिंदुस्तान इंजिनिअरिंग, दो•ण्णवर कंपाऊंड, अरुण एच. टी., महाराष्ट्र सोप कंपाऊंड परिसर, राघवेंद्र हॉटेल रोड, गॅलक्सी एच. टी., लक्ष्मीनगर, स्टँडर्ड इंजिनिअरिंग परिसर, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर मुख्य रोड, सुखशांती हॉटेल परिसर, शांती आयर्न परिसर, अरिहंत इंडस्ट्रीयल, गुरुप्रसादनगर, भवानीनगर, नरगुंदकर कॉलनी, विश्वकर्मा कॉलनी परिसर, जैतनमाळ परिसर, नेहरु रोड, आगरकर रोड परिसर, सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ, महावीर भवन परिसर, इंद्रप्रस्थनगर, गुड्सशेड रोड, खानापूर रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड परिसर, टिळक चौक, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, बसवान गल्ली परिसर, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली परिसर, संपूर्ण मिलिटरी परिसर, कोंडाप्पा गल्ली, ओमकारनगर परिसर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, आश्रयवाडी, चौगुलेवाडी परिसर, द्वारकानगर, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, रामलिंगवाडी परिसर, महात्मा गांधी उद्यान, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, भोज गल्ली परिसराचा वीजपुरवठा सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत खंडित होणार आहे.