For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध उपनगरांत आज वीजपुरवठा खंडित

06:22 AM Aug 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
विविध उपनगरांत आज वीजपुरवठा खंडित
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने विविध भागात रविवार दि. 17 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.

इंडाल औद्योगिक वसाहत व सदर फिडरवर येणारा भाग, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, डीसी कंपाऊंड, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, आयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, महापालिका, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, त्रिवेणी, रेलनगर, संपिगे रोड, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, टीव्ही सेंटर, पी अॅण्ड टी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, जीनाबकुल परिसर, रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल, रामदेव परिसर, एपी ऑफिस रोड, हनुमान मंदिर ते नेहरुनगर परिसर, 33 केव्ही केएलई एचटी स्थावर, ईएचटी स्थावर, कुमारस्वामी लेआऊट, सारथीनगर, हनुमाननगर स्टेज 1,2,3,4, कुवेंपूनगर, मॉडर्न को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (बसवेश्वरनगर), सह्याद्रीनगर, स्किम नं. 47, स्किम नं. 51 बुडा, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेक पाणीपुरवठा केंद्र, विनायकनगर, हिंडलगा गणपती देवस्थान, महाबळेश्वरनगराचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.

Advertisement

विविध भागात आज वीजपुरवठा खंडित

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव सुवर्णसौध 110 केव्ही व हुदली 110 केव्ही उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या गावांचा वीजपुरवठा रविवार दि. 17 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत खंडित होणार आहे.

कोंडसकोप्प, हलगा, बस्तवाड, शगनमट्टी, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारीगेनगर, महालक्ष्मीपूरम, साईनगर, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कमकारहट्टी, बडेकोळ्ळमठ, तसेच 110 केव्ही हुदली परिसरातील हुदली, कुमरी, रंगधोळी, तुमरगुद्दी, सोमनट्टी, कबलापूर, चंदूर, खणगाव खुर्द, मुचंडी या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.