शहरासह विविध भागात आज वीजपुरवठा खंडित
सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार
बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीच्या कारणास्तव शहराच्या काही भागात व उपनगरात बुधवार दि. 27 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
राणी चन्नम्मानगर पहिले व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर पहिला क्रॉस ते दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, कार्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी पहिला ते दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन व परिसर,
आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास गल्ली, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉसपर्यंत, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर रोड केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाथ पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश, आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल, बागलकोट रोड, कलमठ रोड, जुना पी. बी. रोड, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली,
पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, सरकारी विश्रामगृह, मध्यवर्ती बसस्थानक, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसई गल्ली, कीर्ती हॉटेल, वन कार्यालय, आरटीओ कार्यालय, कोतवाल गल्ली, डीसीसी बँक, खडेबाजार शीतल हॉटेलपर्यंत, काकतीवेस, शनिवार खूट, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी रोड, उज्ज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, एस. सी. मोटर्स परिसर, मारुतीनगर, टेंगिनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, इंडाल औद्योगिक वसाहत व परिसर, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर,
शाहुनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिटी पोलीस लाईन, काळी आमराई रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, महापालिका कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, त्रिवेणी हॉटेल, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर,
सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टीव्ही सेंटर, पी अॅण्ड टी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, जिनाबकुल परिसर, कोल्हापूर सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड, रामदेव हॉटेल परिसर, एस पी ऑफीस रोड, हनुमान मंदिर ते नेहरुनगर, कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सारथीनगर, हनुमाननगर परिसर, सह्याद्रीनगर परिसर, खानापूर रोड, टिळकवाडी, सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ, महावीर भवन, इंद्रप्रस्थनगर परिसर, मराठा कॉलनी परिसर, टिळक चौक परिसर, धर्मवीर संभाजी चौक परिसर, मिलिटरी एरिया, गणपत गल्ली परिसर, गुडस्शेड रोड परिसर, छत्रपती शिवाजी उद्यान परिसर, ऑटोनगर परिसर, कणबर्गी परिसर, रामतीर्थनगर परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.