For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज शहर-तालुक्यात वीजपुरवठा खंडित

06:13 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आज शहर तालुक्यात  वीजपुरवठा खंडित
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

हेस्कॉमकडून गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीचे काम केले जात असल्याने रविवार दि. 18 रोजी शहराच्या दक्षिण व उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायं. 5 यावेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

शहराच्या दक्षिण भागातील राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, व•र छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, माधवपूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन परिसर, आनंदनगर, अनगोळ-वडगाव मेन रोड, पारिजात कॉलनी, सह्याद्री कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मेन रोड, संत मीरा रोड, वाडा कंपाउंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, संभाजीनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, येळ्ळूर रोड, पटवर्धन लेआऊट, घुमटमाळ, आदर्शनगर या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement

शहराच्या उत्तर भागातील ऑटोनगर, केआयएडीबी औद्योगिक वसाहत, कणबर्गी रोड, केएचबी कॉलनी, रामतीर्थनगर, काकती, मुत्यानहट्टी, बसवनकोळ, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तालुक्यातही वीजपुरवठा राहणार बंद

बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सकाळी 9 ते सायं. 4 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे. जुमनाळ, हेग्गेरी, केंचनहट्टी, बेन्नाळी, बंबरगा, गुग्रेनट्टी, होनगा, मुचंडी, देवगिरी, अष्टे, मारीहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होनियाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदनहोसूर, सांबरा, मुतगा, सुळेभावी, मोदगा, खणगाव, चंदगड, मण्णीकेरी, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, अतिवाड, कुरिहाळ, कट्टणभावी, कडोली, अगसगा, जाफरवाडी, धामणे, कुरबरहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, हलगा, नंदिहळ्ळी, कोंडसकोप, बस्तवाड यासह परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.