महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहर परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

11:26 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दि. 23 रोजी शहरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. आझादनगर, जुने गांधीनगर, बागलकोट रोड, कलमठ रोड, जुना पी. बी. रोड, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, मध्यवर्ती बसस्थानक, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कोतवाल गल्ली, खडेबाजार, काकतीवेस, शनिवार खूट, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, उज्ज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, मारुतीनगर, दरबार गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली, विद्यानगर, कुमारस्वामी लेआऊट, कुवेंपूनगर, सह्याद्रीनगर, पाणीपुरवठा विभागात वीजपुरवठा बंद राहील.

Advertisement

नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, राणाप्रताप रोड, खानापूर रोड, आरपीडी कॉर्नर, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, इंद्रप्रस्थनगर, हिंदवाडी, गुडस्शेड रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी, टिळक चौक, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, जे. एल. विंग, मिलिटरी परिसर, कॅम्प येथील हाय स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, विजयनगर, ओमकारनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, करियप्पा कॉलनी, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, अयोध्यानगर, द्वारकानगर, महात्मा फुले रोड, गोडसे कॉलनी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर, शिवाजी उद्यान परिसर, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, भोज गल्ली या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article