For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराच्या उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित

10:58 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहराच्या उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित
Advertisement

बेळगाव : हेस्कॉमकडून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवार दि. 2 जून रोजी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत वीजपुरवठा बंद असणार आहे. ऑटोनगर, कणबर्गी, रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवण कुडची, रेड्डी भवन, जैन मंदिर, विश्वेश्वरय्यानगर, पाणीपुरवठा मंडळ कार्यालय, आदर्श कॉलनी, जाधवनगर, संपिगे रोड, बुडा कॉम्प्लेक्स, हनुमाननगर, चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, अशोकनगर, क्लब रोड, सीपीएड, वनिता विद्यालय, गणाचारी गल्ली, काकतीवेस, चांदू गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट, कॉलेज रोड, काळी आमराई, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, केएलई परिसर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, आयोध्यानगर, सुभाषनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, डॉ. आंबेडकर रोड, मुरलीधर कॉलनी, कोल्हापूर सर्कल, रेलनगर यासह परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.