For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ तहसिल कार्यालयात टपाली मतदान

11:21 AM Jan 31, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ तहसिल कार्यालयात टपाली मतदान
Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ तहसिल कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी टपाली मतदान केंद्रावर टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकतेच कर्मचाऱ्यांना एक प्रशिक्षण दिले असून जे कर्मचारी कर्तव्यावर जाणार आहेत त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज कर्मचाऱ्यांनी मतदान करण्यास सुरुवातही केली आहे. मंडल अधिकारी के. आर सामंत यांनी मतदान केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.