उबाठा शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का
02:13 PM Nov 16, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
पूजा करलकर यांना उबाठा शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडून थेट उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि उबाठा शिवसेनेकडून मालवण नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पूजा करलकर यांना जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
Advertisement
Advertisement